logo

मल्हार अमित महाडिक याला वयाच्या 1 वर्षी इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये -2024 (youngest to identify maximum number of 26 flash card )भारतातून पहिल अवॉर्ड मिळाला आहे.

नागपूर शहरातील सोमवारी क्वार्टर येथील मल्हार अमित महाडिक याला वयाच्या 1 वर्षी इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये -2024 (youngest to identify maximum number of 26 flash card )भारतातून पहिला रेकॉर्ड केला आहे. अश्या या 1 वर्षाच्या चिमुकल्याने कौतुकास्पद काम केले.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

177
20921 views